Category: व्यवसाय टिप्स
-

फक्त उत्पादन नाही, भावना विकायला शिका
अनेक महिला उद्योजिका एकच गोष्ट सांगतात. “माझा माल चांगला आहे, पण विक्री वाढत नाही.” हे वाक्य इतक्या वेळा ऐकायला मिळतं की ते जवळपास प्रत्येक छोट्या व्यवसायाची सामान्य समस्या वाटू लागते. खरं पाहिलं तर बहुतेक वेळा अडचण उत्पादनात नसते. उत्पादनाची गुणवत्ता चांगली असते. त्यामागे मेहनत असते, वेळ दिलेला असतो आणि प्रामाणिकपणाही असतो. पण तरीही विक्री अपेक्षेप्रमाणे…
-

काहीही वाटलं तरी थांबू नका – उठून उभं रहा
प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस मन प्रसन्न असतं, काम करण्याची ऊर्जा असते. तर काही दिवस असेही येतात की कारण नसतानाही मन खट्टू होतं. घरच्या जबाबदाऱ्या, मुलं, रोजचं काम आणि त्यात व्यवसाय सांभाळायचा. कधी कधी सगळंच जड वाटू लागतं. अशा वेळी मन सांगतं, “आज नको काम करायला.” थोडा ब्रेक घ्यावासा वाटतो. पण व्यवसायाची एक वेगळीच…